अर्थ : डोक्याच्या वरचा पुढचा भाग.
उदाहरणे :
टाळूवर लागलेला मार जीवघेणा ठरू शकतो
अर्थ : नवजात मुलाच्या डोक्याचा वरील पुढचा कोमल भाग.
उदाहरणे :
आई नवजात बाळाच्या टाळूवर थोड्या थोड्या वेळाने तेल टाकत होती.
टाळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaloo samanarthi shabd in Marathi.